The Need…

The Solution

Its Now, Here and We…..

Bharat…

A GREAT NATION!

Welcome to Sugam Welfare Forum!

Sugam Sanskar

The first thing ever noticed after looks of a person is his Sanskar. The cultural background. The back and the ground…

Sugam Prashikshan

It is seen that even if we are highly learned and qualified, many of us are unaware or do not know of small basics of many things…

Sugam Corporate

Many ancient scriptures and literatures, which are written thousands of years ago, enlightens us on all managerial…

Learn To Be Sustainably Happy!

Join the Happiness Program. Experience a calm mind, reduced anxiety, increased energy levels and sustainable happiness everyday!

    आजच्या काळाची गरज आहे

    आजच्या काळाची गरज आहे. अशी संकल्पना चालू करायची हि कल्पनाच इतकी सुंदर आहे कि, हा कार्यभाग सुरु झालेवर सोने पे सुहागा.

    सौ शिवाली राजवर्धन जगताप

    तुमचा हा प्रयत्न फारच सुंदर आहे

    आपल्या प्राचीन भारतीय सुंदर संस्कृतीचे ज्ञान सर्वांना मिळावे यासाठी तुमचा हा प्रयत्न फारच सुंदर आहे.

    श्री निखिल सुनंद नवरे

    सुगम चा भाग व्हायला आवडेल

    धर्म जन्माने आहेच. आचरणाने देखील असण्यासाठी संकल्पना चांगली आहे, याचा भाग व्हायला आवडेल.

    श्री राजेश मारुती सुतार

    इतकं छान, प्रसन्न वाटलं कि शब्द नाहीत व्यक्त होण्यासाठी

    तुम्ही इतकं छान समजावून सांगितलं आहे कि प्रतिक्रिया देताना कुठून कशी सुरुवात करावी कळत नाही. इतकं छान, प्रसन्न वाटलं कि शब्द नाहीत व्यक्त होण्यासाठी.

    सौ. पूजा अनिकेत कपडेकर

    खूपच छान

    खूपच छान. व्यासपीठ आवडले, सोयीचे आहे, संकल्पना अतिशय सुंदर आहे.

    सौ. विद्या विजय कुमठेकर

    खूपच छान संकल्पना आहे

    खूपच छान संकल्पना आहे. या सर्व संस्काराची तसेच आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी आपल्या संस्कृतीचा अभिमान वाढण्यासाठी हे फार गरजेचे आहे.

    सौ. मंजिरी हर्षराज कपडेकर